Surprise Me!

FIFA WC2022: Argentina विजयाचं कोल्हापूरकरांकडून जोरदार सेलिब्रेशन, मेस्सी फॅन्सने हवेत उडवले टीशर्ट

2022-12-19 28 Dailymotion

फिफा वर्ल्ड कप २०२२ च्या ट्रॉफीवर लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने आपलं नाव कोरल आहे. तब्बल ३६ वर्षानंतर स्वप्नपूर्ती झाल्याने अर्जेंटीच्या फॅन्समध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी कोल्हापुरातल्या मेस्सी फॅन्सने या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन केलं, मध्यरात्री भरचौकात कोल्हापूरकरांनी जल्लोष साजरी केला. 

Buy Now on CodeCanyon